बंद

    25.09.2026: पंडित दीनदयाल उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख : September 26, 2026
    25.09.2026: विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.

    पंडित दीनदयाल उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन

    विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. २५ सप्टेंबर) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.