बंद

    06.11.2026: दीपावलीनिमित्त विविध मान्यवरांकडून राज्यपालांना शुभेच्छा

    प्रकाशित तारीख : November 6, 2026
    06.11.2026: दीपावली निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमिन पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, प्रकुलगुरु डॉ पराग काळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर व अभिनेत्री पूनम धिल्लो यांनी राज्यपालांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कुर्ला येथील मुंबई महानगर पालिकेच्या एस जी बर्वे दिव्यांग मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या व भेटवस्तू दिल्या. रा.स्व. संघाचे परळ विभाग प्रांत संघचालक रविंद्र संघवी, सैफी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शकील सैफी, रेडिओलॉजिस्ट डॉ राहुल सावजी, ब्रह्मकुमारी रुक्मिणी व इतर ब्रह्मकुमारी, बॉबकार्डचे विधी व कॉर्पोरेट सामाजिक दायित्व जबाबदारी प्रमुख विपुल बारोट,  पत्रकार भीमराव धुळप, द योग इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी योगेंद्र  आदींनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

    दीपावलीनिमित्त विविध मान्यवरांकडून राज्यपालांना शुभेच्छा

    दीपावली निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

    राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमिन पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, प्रकुलगुरु डॉ पराग काळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर व अभिनेत्री पूनम धिल्लो यांनी राज्यपालांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

    कुर्ला येथील मुंबई महानगर पालिकेच्या एस जी बर्वे दिव्यांग मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या व भेटवस्तू दिल्या.

    रा.स्व. संघाचे परळ विभाग प्रांत संघचालक रविंद्र संघवी, सैफी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शकील सैफी, रेडिओलॉजिस्ट डॉ राहुल सावजी, ब्रह्मकुमारी रुक्मिणी व इतर ब्रह्मकुमारी, बॉबकार्डचे विधी व कॉर्पोरेट सामाजिक दायित्व जबाबदारी प्रमुख विपुल बारोट, पत्रकार भीमराव धुळप, द योग इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी योगेंद्र आदींनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

    **

    दीपावली के अवसर पर विभिन्न गणमान्य व्यक्तियों ने राज्यपाल को दी शुभकामनाएँ

    दीपावली के पावन अवसर पर विभिन्न क्षेत्रों की प्रतिष्ठित हस्तियों ने आज महाराष्ट्र लोकभवन में राज्यपाल जिष्णु देव वर्मा से शिष्टाचार भेंट कर उन्हें दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ दीं।

    इस अवसर पर राज्य के कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, विधायक अमीन पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के कुलपति डॉ. सुरेश गोसावी, प्रति-कुलपति डॉ. पराग काळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय की कुलपति डॉ. अपूर्वा पालकर तथा अभिनेत्री पूनम ढिल्लों ने राज्यपाल से मुलाकात कर उन्हें दीपावली की शुभकामनाएँ दीं।

    राज्यपाल ने कुर्ला स्थित मुंबई महानगरपालिका के एस. जी. बर्वे दिव्यांग बच्चों के विद्यालय के विद्यार्थियों को भी दीपावली की शुभकामनाएँ दीं और उन्हें उपहार भेंट किए।

    इसके अलावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के परेल विभाग के प्रांत संघचालक रविंद्र संघवी, सैफी अस्पताल के मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शकील सैफी, रेडियोलॉजिस्ट डॉ. राहुल सावजी, ब्रह्माकुमारी रुक्मिणी एवं अन्य ब्रह्माकुमारी सदस्य, बॉबकार्ड के विधि एवं कॉर्पोरेट सामाजिक दायित्व प्रमुख विपुल बारोट, पत्रकार भीमराव धुलप तथा द योगा इंस्टीट्यूट के सहायक निदेशक ऋषि योगेंद्र सहित अन्य गणमान्य व्यक्तियों ने भी राज्यपाल से भेंट कर उन्हें दीपावली की शुभकामनाएँ दीं।