बंद

    10.11.2026: मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना दीपावलीच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख : November 10, 2026
    10.11.2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

    मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना दीपावलीच्या शुभेच्छा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.