बंद

    17.09.2026: प्रबोधनकार ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख : September 17, 2026
    17.09.2026:  दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    प्रबोधनकार ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

    दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. 1७) लोकभवन मुंबई येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.