17.09.2026: हेमलता बागला यांचेकडे एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार
हेमलता बागला यांचेकडे एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार
एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी एका आदेशानुसार डॉ हेमलता बागला यांना हा कार्यभार दिला आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
**
हेमलता बागला को एसएनडीटी महिला विश्वविद्यालय के कुलपति का अतिरिक्त कार्यभार
एचएसएनसी विश्वविद्यालय की कुलपति डॉ. हेमलता बागला को श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरेसी महिला विश्वविद्यालय (एसएनडीटी महिला विश्वविद्यालय) के कुलपति पद का अतिरिक्त कार्यभार सौंपा गया है।
महाराष्ट्र के राज्यपाल तथा विश्वविद्यालय के कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने एक आदेश के माध्यम से डॉ. हेमलता बागला को यह अतिरिक्त कार्यभार सौंपा है।
एसएनडीटी महिला विश्वविद्यालय की कुलपति डॉ. उज्ज्वला चक्रदेव का कार्यकाल समाप्त होने के कारण कुलपति का पद रिक्त हुआ था।