19.10.2026:विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विजयादशमी (दसरा) सणानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमी हा सण सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर, सत्याचा असत्यावर आणि ज्ञानाचा अज्ञानावर विजयाचे प्रतीक आहे. हा सण नैतिक मूल्यांचे पालन करण्याची आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो.
विजयादशमीचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
**
विजयादशमी पर राज्यपाल की शुभकामनाएँ
महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने विजयादशमी (दशहरा) के अवसर पर प्रदेश की जनता को हार्दिक शुभकामनाएँ दी हैं।
अपने संदेश में राज्यपाल ने कहा कि विजयादशमी का पर्व सद्प्रवृत्तियों की दुष्प्रवृत्तियों पर, सत्य की असत्य पर और ज्ञान की अज्ञान पर विजय का प्रतीक है। यह पर्व हमें नैतिक मूल्यों का पालन करने तथा शांतिपूर्ण और सौहार्दपूर्ण समाज के निर्माण के लिए कार्य करने की प्रेरणा देता है।
राज्यपाल ने अपने संदेश में कहा, “मेरी कामना है कि विजयादशमी का यह पावन पर्व सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि लेकर आए। विजयादशमी के अवसर पर मैं प्रदेश की जनता को हार्दिक शुभकामनाएँ देता हूँ।