बंद

    19.10.2026: राज्यपालांची लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट

    प्रकाशित तारीख : October 20, 2026
    Governor visits Lok Bhavan Navratrotsav

    राज्यपालांची लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले.

    यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली व उपस्थितांशी संवाद साधला.