25.09.2026: अमिरातीच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
अमिरातीच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी यांनी शुक्रवारी (दि. २५) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी उभयतांमध्ये वैद्यकीय पर्यटन, शैक्षणिक सहकार्य, कृषी, परस्पर लोकसंपर्क व भारत – संयुक्त अरब अमिरातीमधील विमान सेवा अधिक वाढविण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीला संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् मर्झुकी तसेच दूतावासातील इतर अधिकारी उपस्थित होते.
अमिरात के राजदूत ने राज्यपाल से भेंट की
संयुक्त अरब अमिरात के भारत में नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी ने शुक्रवार (25 सितंबर) को महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा से लोक भवन, मुंबई में शिष्टाचार भेंट की।
इस अवसर पर दोनों के बीच चिकित्सा पर्यटन, शैक्षणिक सहयोग, कृषि, जनसंपर्क तथा भारत और संयुक्त अरब अमिरात के बीच हवाई संपर्क को और बढ़ाने के संबंध में चर्चा हुई।
बैठक में संयुक्त अरब अमिरात के मुंबई स्थित महावाणिज्यदूत अब्दुल्ला हुसैन अल मर्जूकी तथा दूतावास के अन्य अधिकारी उपस्थित थे।