बंद

    26.10.2026: राज्यपालांचे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : October 26, 2026
    १७.१०.२०२४: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आदि कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त लोकभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

    राज्यपालांचे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

    महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांनी सोमवारी (दि.२६) लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे यांसह लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

    *****

    राज्यपाल ने महर्षि वाल्मीकि को श्रद्धांजलि अर्पित की

    महर्षि वाल्मीकि जयंती के अवसर पर राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने सोमवार (दि. 26) को लोकभवन में महर्षि वाल्मीकि के चित्र पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी।