24.08.2026: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचे सदस्य व . तेजस्वनी प्रभाकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
24.08.2026: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API) च्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या सदस्यांनी तसेच संस्कृती आर्ट्सच्या संस्थापक व अध्यक्ष डॉ. तेजस्वनी प्रभाकर यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे भेट घेतली.