बंद

    17.09.2026: राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

    प्रकाशित तारीख : September 17, 2026
    18.09.2026:  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे   लोकभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे सहसचिव एस रामामुर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे शुक्रवारी (दि. १८) लोकभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
    उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे राज्यपाल मुंबईबाहेर असल्यामुळे लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गणरायाची आरती केली व बाप्पाला निरोप दिला.
    राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता निवासस्थानाबाहेर कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
    राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली श्रींची मूर्ती पर्यावरण स्नेही शाडूची होती.  विसर्जित मूर्तीच्या मातीमध्ये कडुलिंबाचे रोप लावण्यात येणार आहे.    विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे सहसचिव एस रामामुर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    **राज्यपाल की इको-फ्रेंडली गणेश प्रतिमा का कृत्रिम कुंड में विसर्जन

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा के आवास पर स्थापित पर्यावरण-अनुकूल गणेश प्रतिमा का शुक्रवार (18 सितंबर) को लोक भवन, मुंबई में बनाए गए कृत्रिम जलकुंड में विसर्जन किया गया।राज्यपाल उपराष्ट्रपति के पुणे दौरे में उनके साथ होने के कारण उपस्थित नहीं थे। उनकी अनुपस्थिति में लोक भवन के अधिकारियों एवं कर्मचारियों ने भगवान गणेश की आरती की और विघ्नहर्ता को भावपूर्ण विदाई दी। इसके बाद राज्यपाल के आवास के सामने विशेष रूप से सजाए गए कृत्रिम जलकुंड में गणेश प्रतिमा का विसर्जन किया गया।राज्यपाल के आवास पर पांच दिनों के लिए स्थापित गणेश प्रतिमा पर्यावरण-अनुकूल शाडू मिट्टी से निर्मित थी। राज्यपाल के निर्देशानुसार विसर्जन के बाद इस मिट्टी में नीम का पौधा लगाया जाएगा, जिससे पर्यावरण संरक्षण का संदेश भी दिया जा सके।इस अवसर पर राज्यपाल के संयुक्त सचिव एस. रामामूर्ति, राज्यपाल के परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर तथा लोक भवन के अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे। 
    **