24.09.2026 : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या कुलपतींनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 24.09.2026 : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
24.09.2026 : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.