19.11.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी चाकूर येथे आगमन
Zoom 19.11.2026: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे लातूर जिल्ह्यातील चाकूर बीएसएफ कॅम्प येथे आगमन झाले. या दौऱ्यात ते लातूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांना भेट देवून परिस्थितीची पाहणी करणार आहेत. राज्यपालांच्या आगमन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
19.11.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma arrived at the BSF Camp in Chakur, Latur district in Marathwada for his visit to the drought affected areas on Thursday morning (November 19). During his visit, the Governor will tour various areas of Latur and Dharashiv districts to assess the prevailing situation.
The Governor was received on his arrival by Guardian Minister of Latur district Shivendrasinhraje Bhosale, Cooperation Minister Babasaheb Patil, District Collector Dr. Bharat Bastewad, Zilla Parishad Chief Executive Officer Rahul Kumar Meena, Superintendent of Police Amol Tambe, and other senior officials