19.11.2026: राज्यपालांनी धाराशिव जिल्हयातील उमरगा तालुक्यातील बलसूर येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद
19.11.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी धाराशिव जिल्हयातील उमरगा तालुक्यातील बलसूर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी,माननीय राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, प्रा.सुरेश बिराजदार,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.