02.10.2026 : राज्यपालांचे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
Zoom 02.10.2026 : महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील आज १२२ वी जयंती. राज्यपालांनी शास्त्री यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
02.10.2026 : महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील आज १२२ वी जयंती. राज्यपालांनी शास्त्री यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.