03.09.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
Zoom 03.09.2026: राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालक मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. राजनीश कामत, कुलसचिव, डॉ. अमित शेष आणि परिक्षा नियंत्रक डॉ. गितांजली महामूणकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
03.09.2026: Maharashtra Governor and Chancellor of the University Jishnu Dev Varma today presided over the Twenty-Eighth Convocation of Dr. Babasaheb Ambedkar Technological University at Lonere, Raigad. Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, Guardian Minister of Raigad Bharat Gogawale, Minister for Women and Child Development Aditi Tatkare, Member of Parliament Sunil Tatkare Vice-Chancellor Prof. Rajanish Kamat, Heads of Department, teachers and graduating students were present.