03.11.2026: पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिका – 3 चे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उदघाटन
Zoom 03.11.2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो मार्गिका - 3 चे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उदघाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा या कार्यक्रमाला लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमाला पुणे येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार उपस्थितीत होते तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर दुरस्थ माध्यमाव्दारे कार्यक्रमाला उपस्थितीत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे व पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी तसेच मान्यवर उपस्थितीत होते
03.11.2026: Prime Minister of India Narendra Modi inaugurated Pune Metro Line 3 by flagging off the Metro Railway through video conferencing. Governor of Maharashtra Jishnu Dev Varma attended the programme through virtual mode from Lok Bhavan, Mumbai. Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Ministers Eknath Shinde and Sunetra Ajit Pawar were present at the function in Pune. Union Minister for Housing and Urban Affairs and Power, Manohar Lal also participated in the event virtually. Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Patil, MoS Madhuri Misal, MP Shrirang Appa Barne, MLAs, Pune Mayor Manjusha Nagpure, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge and dignitaries were present.