05.10.2026 : स्वदेशी जागरण मंच संस्थेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
Zoom 05.10.2026 : स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय संघटन महामंत्री कश्मिरी लाल यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना स्वदेशी जागरण मंचच्या कार्याची आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. बैठकीला मंचचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री सतीश कुमार, आर्थिक सल्लागार कमल पोद्दार व रा.स्व. संघाच्या परळ विभागाचे संघचालक रवींद्र संघवी उपस्थित होते.
05.10.2026 : स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय संघटन महामंत्री कश्मिरी लाल यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना स्वदेशी जागरण मंचच्या कार्याची आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. बैठकीला मंचचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री सतीश कुमार, आर्थिक सल्लागार कमल पोद्दार व रा.स्व. संघाच्या परळ विभागाचे संघचालक रवींद्र संघवी उपस्थित होते.