25.09.2026: पंडित दीनदयाल उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन
Zoom 25.09.2026: विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.
25.09.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes to the portrait of thinker, organizers and proponent of Integral Humanism Pt Deendayal Upadhyay on the occasion of the birth anniversary of late Pt Upadhyay at Lok Bhavan Mumbai. Officers and staff of Lok Bhavan and police officers and personnel posted at Lok Bhavan were present.