27.08.2026: कियारा कौर हिने घेतली राज्यपालांची भेट
Zoom 27.08.2026: शाश्वत विकास, लिंग समानता आणि मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची पुरस्कर्ती विद्यार्थिनी कियारा कौर हिने आज राज्यपाल विष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली तसेच विविध विषयांवर संवाद साधला. राज्यपालांनी कियारा कौरचे कौतुक केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन तिचा सत्कार केला.
27.08.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma had an interesting conversation with Kiara Kaur, the young advocate for sustainability, gender equality, and quality education for children. The Governor felicitated Kiara by presenting her an image of Chhatrapati Shivaji Maharaj.