30.08.2026:- स्वामी कुवल्यानंद यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राज्यपालांची लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेला भेट
Zoom 30.08.2026:- स्वामी कुवल्यानंद यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोणावळा येथे स्वामीजींनी स्थापन केलेल्या कैवल्यधाम योग संस्थेला भेट दिली. यावेळी राज्यपालांनी कुवाल्यानंद यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, कैवल्यधामच्या विश्वस्त पुष्पा मांडके, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, निमंत्रित तसेच कैवल्यधाम येथे प्रशिक्षणासाठी आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.
30.08.2026:- Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited Kaivalyadhama Yoga Institute Lonavala on the occasion of the 143rd birth anniversary of its Founder Swami Kuvalayananda. The Governor visited the Samadhi of Swami Kuvalayananda and offered his respects. Kaivalyadhama’s CEO Subodh Tiwari apprised the Governor of the activities and initiatives of Kaivalyadhama. Former Union Minister Suresh Prabhu, Kaivalyadhama Trustee Pushpa Mandke, invitees, and representatives attending training programmes at Kaivalyadhama were also present.