31.10.2026 : राज्यपालांनी केले नाशिक विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत
Zoom 31.10.2026 : नाशिक येथील सिंहस्थ महाकुंभ मेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाशिक येथे आगमन झाले. विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
31.10.2026 : नाशिक येथील सिंहस्थ महाकुंभ मेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाशिक येथे आगमन झाले. विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.