16.09.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले