24.09.2026 : राज्यपालांची लोकभवन कर्मचारी वसाहत येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंगळाला भेट
24.09.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन कर्मचारी वसाहत येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंगळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.