31.10.2026 : राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ महाकुंभानिमित्त नाशिक येथे ध्वजस्तंभ पूजन, ध्वज पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
31.10.2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ महाकुंभानिमित्त मुख्य प्राचीन गोदावरी मंदिर नाशिक येथे ध्वजस्तंभ पूजन, ध्वज पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.