24.09.2026 : राज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणरायाचे दर्शन
Zoom 24.09.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह गणरायाची आरती केली. आमदार रवींद्र चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते.
24.09.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह गणरायाची आरती केली. आमदार रवींद्र चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते.