24.09.2026 : Governor visit CM residence for Ganesh Darshan
Zoom 24.09.2026 : Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the residence of State Chief Minister Devendra Fadnavis for Ganesh Darshan and performed aarti of Lord Ganesh. MLA Ravindra Chavan was also present.
24.09.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह गणरायाची आरती केली. आमदार रवींद्र चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते.