बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    25.09.2026: विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.

    25.09.2026: पंडित दीनदयाल उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन

    पंडित दीनदयाल उपाध्याय यांना राज्यपालांचे अभिवादन विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय…

    तपशील पहा
    21.09.2026:  राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी, मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट दिली तसेच विविध सेवाकार्याची पाहणी केली.  राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसेच बहुविकलांग व बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला.सुरुवातीला राज्यपालांनी ‘सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर' केंद्रांना भेट दिली. या केंद्रांमध्ये कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त अंतिम अवस्थेतील लहान मुले व ज्येष्ठ रुग्णांची काळजी घेतली जाते.त्यानंतर राज्यपालांनी वात्सल्य फाऊंडेशनला भेट दिली. या ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांची काळजी घेतली जाते. राज्यपालांनी त्यानंतर ‘बाल आशा धाम’ या संस्थेला भेट दिली. या संस्थेमार्फत अनाथ व परित्यक्त बालकांसाठी निवासी सुविधा तसेच दत्तक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.राज्यपालांनी ‘ओम क्रिएशन्स’ या अन्य एका संस्थेला दिलेल्या भेटीत बौद्धिक दिव्यांग तसेच बहुविकलांग व्यक्तींशी संवाद साधला.किंग जॉर्ज पंचम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस यांनी राज्यपालांना किंग जॉर्ज ट्रस्टच्या कार्याची तसेच विस्तार योजनेची माहिती दिली.यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, ट्रस्टचे विश्वस्त चेतन रायकर, भावना रॉय आणि अनिल कामत, वात्सल्य फाऊंडेशनच्या विश्वस्त स्वाती मुखर्जी, ‘बाल आशा धाम’चे कार्यकारी संचालक सुनील अरोरा तसेच ‘ओम क्रिएशन्स ट्रस्ट’च्या संस्थापक डॉ. राधिके खन्ना उपस्थित होते.

    21.09.2026: सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

    सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद राष्ट्रव्यापी सेवा संकल्प…

    तपशील पहा
    20.09.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज नागालँड स्टुडंट्स युनियन, पुणे या संस्थेने वतीने आयोजित ४६व्या 'फ्रेशर्स मीट'ला ऑनलाइन माध्यमातून संबोधित केले. यावेळी नॉर्थ ईस्ट कम्युनिटी ऑर्गनायझेशन, पुणे आणि नागालँड स्टुडंट्स युनियन पुणेचे माजी अध्यक्ष व सल्लागार एस. के. सौरिओ हिटलर, नागालँड स्टुडंट्स युनियन, पुणेचे अध्यक्ष रुमेन पोंगेनर तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. आयोजकांच्या माहितीनुसार, नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या नागा विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स मीटचे आयोजन करण्यात येते. ईशान्येकडील विद्यार्थ्यांचे पुण्यात स्वागत करताना राज्यपालांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता पुण्याला प्राधान्य दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुणे येथे आपुलकीने स्वागत करण्याच्या पुण्याच्या संस्कृतीचे त्यांनी कौतुक केले. आगामी काळात ईशान्येकडील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

    20.09.2026: पुणे येथील नागा व‍िद्यार्थ्यांच्या सोबत संवाद

    पुणे येथील नागा व‍िद्यार्थ्यांच्या सोबत संवाद महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज नागालँड स्टुडंट्स…

    तपशील पहा
    18.09.2026: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज कैवल्यधाम योग संस्थेच्या 'गोर्धनदास सेकसरीया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिन्थेसिस'चा अमृत महोत्सव संस्थेच्या लोणावळा येथील परिसरात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री व कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू,  कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, महाविद्यालयाचे मुख्य आश्रयदाते राकेश  सेकसरीया प्रामुख्याने उपस्थित होते.

    18.09.2026 कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योगा एंड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न

    18.09.2026 कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योगा एंड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न…

    तपशील पहा
    18.09.2026:उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज ३८ व्या पुणे महोत्सवाचे उद्घाटन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे करण्यात आले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थापक सुरेश कलमाडी पुणे महोत्सव जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    18.09.2026: परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

    परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन पुणे फेस्टिव्हलच्या…

    तपशील पहा

    17.09.2026: हेमलता बागला यांचेकडे एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार

    हेमलता बागला यांचेकडे एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरुंचा अतिरिक्त कार्यभार एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला यांना…

    तपशील पहा
    18.09.2026:  राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे   लोकभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे सहसचिव एस रामामुर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    17.09.2026: राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

    राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या निवासस्थानी…

    तपशील पहा
    Governor Jishnu Dev Varma lights ‘Aashirwad Ka Diya’ at Lok Bhavan

    17.09.2026: राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित

    राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (१७ सप्टेंबर)…

    तपशील पहा
    Governor distributes wheelchairs to Divyang persons

    17.09.2026:- दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    दिव्यांगांसाठी दया नव्हे, समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी- राज्यपाल जिष्णु देव वर्मा सेवा…

    तपशील पहा
    Governor Jishnu Dev Varma inaugurates a blood donation camp at Lok Bhavan, Mumbai

    17.09.2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस: लोकभवन येथे रक्तदान शिबीर संपन्न

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस: लोकभवन येथे रक्तदान शिबीर संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे…

    तपशील पहा
    Governor administers an Nasha Mukti pledge to the students of HSNC University

    17.09.2026: व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक : राज्यपाल

    ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा
    17.09.2026:  दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    17.09.2026: प्रबोधनकार ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रबोधनकार ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या…

    तपशील पहा